Bank Logo - At Heading

श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पथसंस्था मर्या.

विघ्नहर्ता कॉम्प्लेक्स, भैरवनाथ नगर, औंधे रोड, कुसगाव ||बु||, पो. लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे - ४१०४०१.

नोंदणी क्रमांक: PNA/MWL/RSR/CR/2883/2005-2006

श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पथसंस्था मर्या. अनेक प्रकारचे ठेव योजना देतात:

१) आवर्तक ठेव:

आवर्तक ठेव व्याज दर, दरमहा १०० किंवा त्याचे पटीत १ ते ५ वर्ष रक्कम भरल्यास. व्याजदर खालील प्रमाणे परत मिळेल.

रक्कम रुपये

१२ महिने

(१०%)

२४ महिने

(१०.५%)

३६ महिने

(११%)

४८ महिने

(११.५%)

६० महिने

(१२%)

१००१२६५२६६३४२१०५९२७७८३०
२००२५३०५३२५८४२१११८५४१५६६०
३००३७९५७९८८१२६३२१७७८१२३४९०
४००५०६०१०६५०१६८४२२३७७२३१३२०
५००६३२५१३३१३२१०५३२९६३५३९१५०

 

२) बचत ठेव:

बचत ठेव व्याजदर द.सा.द.शे. ५%.

३) दैनंदिन बचत ठेव:

दैनंदिन बचत ठेव व्याजदर.

१ वर्षाकरिता ५%.

२ वर्षाकरिता ६%.

३ वर्षाकरिता ७%.

४) मुदत ठेव:

मुदत ठेव व्याजदर.

कालावधीव्याजदर
1 महिने पुढे ते ६ महिने पूर्ण६.५०%
६ महिने पुढे ते १२ महिने पूर्ण७.५०%
१३ महिने पुढे ते २४ महिने पूर्ण९%
२५ महिने पुढे८.५०%

५) दाम दुप्पट योजना:

८४ महिने पुढे.

६) मासिक ठेव व्याज योजना:

 

रक्कममुदतव्याजदर
१,००,०००३६ महिने८.५०%
१,००,०००१२ महिने७.५०%

पिग्मी सिक्युरिटी ठेव

कलेक्शन ठेव

सोने तारण कर्ज

दैनंदिन बचत ठेव तातडी कर्ज

मोबाईल कर्ज

दामदुप्पट ठेव