ठेव योजना

श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पथसंस्था मर्या. अनेक प्रकारचे ठेव योजना देतात:

१) आवर्तक ठेव:

आवर्तक ठेव व्याज दर, दरमहा १०० किंवा त्याचे पटीत १ ते ५ वर्ष रक्कम भरल्यास. व्याजदर खालील प्रमाणे परत मिळेल.

रक्कम रुपये

१२ महिने

(१०%)

२४ महिने

(१०.५%)

३६ महिने

(११%)

४८ महिने

(११.५%)

६० महिने

(१२%)

१०० १२६५ २६६३ ४२१० ५९२७ ७८३०
२०० २५३० ५३२५ ८४२१ ११८५४ १५६६०
३०० ३७९५ ७९८८ १२६३२ १७७८१ २३४९०
४०० ५०६० १०६५० १६८४२ २३७७२ ३१३२०
५०० ६३२५ १३३१३ २१०५३ २९६३५ ३९१५०

 

२) बचत ठेव:

बचत ठेव व्याजदर द.सा.द.शे. ५%.

३) दैनंदिन बचत ठेव:

दैनंदिन बचत ठेव व्याजदर.

१ वर्षाकरिता ५%.

२ वर्षाकरिता ६%.

३ वर्षाकरिता ७%.

४) मुदत ठेव:

मुदत ठेव व्याजदर.

कालावधी व्याजदर
1 महिने पुढे ते ६ महिने पूर्ण ६.५०%
६ महिने पुढे ते १२ महिने पूर्ण ७.५०%
१३ महिने पुढे ते २४ महिने पूर्ण ९%
२५ महिने पुढे ८.५०%

५) दाम दुप्पट योजना:

८४ महिने पुढे.

६) मासिक ठेव व्याज योजना:

 

रक्कम मुदत व्याजदर
१,००,००० ३६ महिने ८.५०%
१,००,००० १२ महिने ७.५०%

पिग्मी सिक्युरिटी ठेव

कलेक्शन ठेव

सोने तारण कर्ज

दैनंदिन बचत ठेव तातडी कर्ज

मोबाईल कर्ज

दामदुप्पट ठेव