बँकेचा इतिहास
बँकेचा इतिहास हा इतिहास नसून आमच्या सन्माननीय ग्राहकांनी व सभासदांनी आम्हाला दिलेली विश्वासाची साथ आहे. …!
आपल्या पतसंस्थेची दि: २५ डिसेंबर २००७ रोजी मा. आमदार श्री कृष्णराव भेगडे, सहकारमर्षी माउली दाभाडे यांचे हस्ते उद्घाटन झाले.
आपल्या भागातील लोकांना बचतीची सवय लागावी व सहकार भावना वाढावी या करिता संस्था स्थापन करण्याचा माणस विचार संस्थेचे सर्व संचालक यांचा होता.
संस्था चालू करण्याकरिता सर्वांनी शर्तीचे प्रयत्न केले याकरिता सभासद भागभांडवल जमवताना भागाभागात मिटींग व प्रत्यक्ष भेटी गाठी यावर भर देण्यात आला यातून संस्था उभारणीचे वेळी संस्थेचे साधारण १००० चे पुढे भागधारक व भाग भांडवल ५ लाख चे पुढे गोळा करण्यात सर्वांना यश प्राप्त झाले ते सर्वांच्या सहकार्यामूळेच. त्याबद्दल संस्थेचे सर्व भागधारक म्हणजे संस्थेचे मालक यांचे आभार.
बातम्या:
[print_vertical_news_scroll s_type=”classic” maxitem=”5″ padding=”10″ add_link_to_title=”1″ show_content=”1″ delay=”10″ height=”350″ width=”100%” scrollamount=”1″ direction=”up” ]
पिग्मी सिक्युरिटी ठेव
कलेक्शन ठेव
सोने तारण कर्ज
दैनंदिन बचत ठेव तातडी कर्ज
मोबाईल कर्ज