Bank Logo - At Heading

श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पथसंस्था मर्या.

विघ्नहर्ता कॉम्प्लेक्स, भैरवनाथ नगर, औंधे रोड, कुसगाव ||बु||, पो. लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे - ४१०४०१.

नोंदणी क्रमांक: PNA/MWL/RSR/CR/2883/2005-2006

बँकेचा इतिहास हा इतिहास नसून आमच्या सन्माननीय ग्राहकांनी व सभासदांनी आम्हाला दिलेली विश्वासाची साथ आहे. …!

संस्थेची सुरुवात –

आपल्या पतसंस्थेची दि: २६ डिसेंबर २००७ रोजी मा. आमदार श्री कृष्णराव भेगडे, सहकारमर्षी माउली दाभाडे यांचे हस्ते उद्घाटन झाले.

याप्रसंगी नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उप-नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, सभासद व अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भागातील लोकांना बचतीची सवय लागावी व सहकार भावना वाढावी या करिता संस्था स्थापन करण्याचा माणस विचार संस्थेचे सर्व संचालक यांचा होता.
संस्था चालू करण्याकरिता सर्वांनी शर्तीचे प्रयत्न केले याकरिता सभासद भागभांडवल जमवताना भागाभागात मिटींग व प्रत्यक्ष भेटी गाठी यावर भर देण्यात आला यातून संस्था उभारणीचे वेळी संस्थेचे साधारण १००० चे पुढे भागधारक व भाग भांडवल ५ लाख चे पुढे गोळा करण्यात सर्वांना यश प्राप्त झाले ते सर्वांच्या सहकार्यामूळेच. त्याबद्दल संस्थेचे सर्व भागधारक म्हणजे संस्थेचे मालक यांचे आभार.

संचालक मंडळ

श्री. सुधीर श. कुलकर्णी

अध्यक्ष

श्री. पांडुरंग श्री. मिनियार

उपाध्यक्ष

जयश्री ल. हरिश्चंद्रे

सचिव

श्री. दत्तात्रय श. गुंड

संचालक

श्री. वाघू मा. दळवी

संचालक

श्री. रामभाऊ श. कलेकर

संचालक

श्री. राजू पां. फाटक

संचालक

श्री. मुरलीधर रा. लोहार

संचालक

श्री. सुनील ब. उदावंत

संचालक

श्री. मनोज सो. वाणी

संचालक

श्री. बाबुलाल रा. वर्मा

संचालक

श्री. लक्ष्मण अ. शिंदे

संचालक

सौ. सुरेखा नि. फाटक

संचालिका

सौ. माया र. जाधव

संचालिका

सौ शुभांगी ल. केळगणे

व्यवस्थापिका

सौ. रुपाली सु. उदावंत

दैनंदिन प्रतिनिधी